प्रधानमंत्री उज्वला योजना 2.0. रजिस्ट्रेशन सुरू फुल प्रोसेस 2023

केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिलासा दिलेला आहे कारण केंद्र सरकारने उज्वला योजना लाभार्थ्यांच्या एलपीजी सिलेंडर सबसिडी बाबत मोठा निर्णय घेतलाय उज्वला योजनेअंतर्गत सरकारने प्रति एलपीजी सिलेंडर सबसिडी एक वर्षासाठी वाढवलेली आहे हे अनुदान 14.2 किलोच्या बारा एलपीजी सिलेंडरवर देण्यात येणार आहे त्यामुळे नव्या आर्थिक वर्षात की सबसिडी लागू असेल आणि त्यामुळे आता सर्वसामान्य साठी लागू होणार.

प्रधानमंत्री यांनी आपल्या घोषणेत सांगितलेले की भारतातील गरीब व दारिद्र रेषेखालील जे कुटुंब आहेत त्यांना या योजना अंतर्गत मोफत गॅस सिलेंडर दिले जातील. या योजनेअंतर्गत 14.2 किलो वजनाचा सिलेंडर दिला जातो परंतु डोंगराळ भागात इतक्या भारी वजनाचा सिलेंडर घेऊन जाणे शक्य नसते त्यामुळे शासनाने पाच किलो वजनाची दोन सिलेंडर उपलब्ध करून दिले आहेत जे घेऊन जाणे शक्य होईल या योजनेसाठी सरकारकडून 1600 रुपये दिले जातात या योजनेची महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे या योजनेअंतर्गत दिले जाणारे गॅस कनेक्शन फक्त कुटुंबातील महिलेच्या नावावर दिले जात आहे. या योजना अंतर्गत सर्वात प्रथम पाच करोड कुटुंबांना या योजनेचा लाभ द्यायचा उद्देश होता त्याची संख्या वाढवून आठ करोड केली गेली उज्वला गॅस योजनेचा लाभ घेण्याची प्रती प्रक्रिया अत्यंत सोपी केली गेली आहे या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्याला आपल्याला जवळच्या गॅस वितरण केंद्रावर जाऊन या योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन साठी अर्ज घ्यायचा आहे उज्वला गॅस योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात नवीन नियमानुसार लाभार्थ्यांना भरलेला सिलेंडर मोफत दिला जातो व शासनाकडून गॅस कनेक्शन साठी 800 रु अनुदान दिले जात आहे.

प्रधानमंत्री उज्वला योजना 2.0. रजिस्ट्रेशन सुरू फुल प्रोसेस 2023

प्रधानमंत्री उज्वला योजनेचा लाभ खालील प्रमाणे

* चुलीवर जेवण बनवल्यामुळे धुराचे प्रदूषण होते या कारणांमुळे महिलांना आरोग्याचा समस्या निर्माण होतात त्या थांबवण्यासाठी या योजनेचा लाभ होतो.

* या योजनेअंतर्गत मोफत गॅस कनेक्शन दिले जात आहे.

* गॅस कनेक्शन मुळे पर्यावरणाला याचा लाभ होईल पर्यावरण स्वच्छ आणि सुंदर राहील.

2.प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेचे ला भार्थी खालील प्रमाणे

* दारिद्र्यरेषेखालील कुटुंब
* वनक्षेत्रात राहणारी कुटुंब
* अति मागासवर्गीय MBC
* वनवासी
* बेटे आणि नदी बेटांचे रहिवासी
* देशातील दुर्गम भाग जिथे लोकांना जेवण बनवण्यासाठी गॅस कनेक्शन उपलब्ध नाही आणि त्यामुळे त्यांना चुलीवर जेवण बनवावे लागते अशा महिलांना या योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेली आहे.

3.प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता आणि अटी

* अर्जदाराचे नाव 2018 च्या जनगणनेच्या यादीत असणे अनिवार्य .
* या योजनेअंतर्गत अर्जदार महिलेचे वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक असणे गरजेचे आहे.
* रेशन कार्ड धारकांना या योजनेअंतर्गत पात्र मानले जाईल परंतु त्यांना फक्त एकच गॅस दिले जाईल.
* अर्जदाराच्या कुटुंबात इतर कोणत्या सदस्यांच्या नावे गॅस कनेक्शन घेतले गेलेले असता कामा नये.

  1. 4.आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे

Read more

Lek ladki yojana 2023 `लेक लाडकी योजना || महाराष्ट्राची नवी योजना LLY || ₹७५००० लग्नासाठी मिळणार!

`लेक लाडकी योजना || महाराष्ट्राची नवी योजना LLY || ₹७५००० लग्नासाठी मिळणार || महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून नवी योजना सुरू करण्यात आली आहे लेक लाडकी योजना मित्रांनो ज्या लाभार्थ्यांना मुलगी आहे आशा लाभार्थ्यांना आता जन्मनंतर पाच हजार रुपये दिले जाणार आहेत . त्यानंतर जेव्हा तुमची मुलगी पहिलीला जाईल तेव्हा त्याला चार हजार रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून … Read more